Ghodegaon News: घोडेगावात आंबेडकर स्मारक आणि संविधान भवनासाठी हालचाली; कृषी विभागाच्या जागेबाबत मंत्रालयात चर्चा

Ghodegaon Constitution Bhavan Project Takes a Step Forward: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी हालचाली वेगात; घोडेगावातील जागेबाबत भरणे-वळसे पाटील यांची बैठक
Ghodegaon Constitution Bhavan and Ambedkar Memorial Proposal Discussed by Dattatray Bharne and Dilip Walse Patil in Mumbai

Ghodegaon Constitution Bhavan and Ambedkar Memorial Proposal Discussed by Dattatray Bharne and Dilip Walse Patil in Mumbai

sakal

Updated on: 

घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव ) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.मंत्रालय,मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या विषयावर अधिकाऱ्यांसमवेत बैठक ( ता २७ ) घेतली आहे. यात कृषी खात्याची संविधान व पुतळ्यासाठी लागणाऱ्या जागे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com