Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Corruption Alert : आदिवासी विकास विभागाच्या शेडनेट योजनेत ३१ लाख ३ हजार २१८ रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी जुन्नरच्या संस्थेवर घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Embezzlement of Government Funds in Tribal Welfare Scheme

Embezzlement of Government Funds in Tribal Welfare Scheme

esakal
Updated on

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसुचित जमाती दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना, राबविण्यात आलेल्या फळ, भाजीपाला विकसित करण्याकरता शेडनेटची उभारणी करण्यात अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात 31 लाख 3 हजार 218 रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com