

Girls Outshine Boys: 95.19% Female Students Clear Exams in Junnar Taluka
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील 36 कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा सरासरी निकाल 91.49 टक्के लागला.गतवर्षीच्या तुलनेत सरासरी निकालात 1.71 टक्के घट झाली.निकालात मुलींनी बाजी मारली. सात शाळा शंभर नंबरी ठरल्या. आशी माहिती माजी उपाध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महामंडळ महेंद्र गणपुले यांनी दिली.