मुलाला किडनी देऊन ‘ती’ देणार पुनर्जन्म; आर्थिक मदतीचे आवाहन

उमलत्या वयातच मुलाला किडनीच्या गंभीर विकाराने गाठले. डायलिसिस उपचारही सुरू झाले. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार असून त्याची आईच त्याला किडनी देणार आहे.
Kidney
KidneySakal

पुणे - उमलत्या वयातच मुलाला किडनीच्या (Kidney) गंभीर विकाराने (Sickness) गाठले. डायलिसिस उपचारही (Dialysis Treatment) सुरू झाले. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण (Transplant) करण्यात येणार असून त्याची आईच (Mother) त्याला किडनी देणार आहे. मात्र, प्रत्यारोपणासाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने आर्थिक मदतीचे (Economic Help) आवाहन मुलाच्या पालकांनी केले आहे.

कुणाल किशोर बारसे (वय १३) असे या मुलाचे नाव आहे. त्याची क्रिएटिनची पातळी ३.७ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, किडनीतज्ज्ञांचे उपचार सुरू झाले. कुणालवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण केले जाणार आहे. मदतीसाठी ९५२७२१२८८२ वर संपर्क साधावा.

बॅंक खात्याचा तपशील -

खातेधारकाचे नाव - किशोर छबूराव बारसे

बॅंक - कॉसमॉस बॅंक, धनकवडी शाखा

खातेक्रमांक - ००८०५०१०७२८३०

आयएफएससी क्रमांक - सीओएसबी००००००८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com