

Torrential Rain Disrupts Bhor–Mandhardev Road, Visgaon Valley Cut Off
esakal
उत्रौली : भोर तालुक्यातील वीसगाव खो-यातील गावांना जोडणारा दुवा असलेला भोर मांढरदेव रस्त्यावरील गोकवडी (ता.भोर) हद्दीतील पुलाचे काम वनखात्याच्या हरकती मुळं बंद अवस्थेत असल्याने अरुंद पुलात पाणी न मावल्याने पूलाच्या वरुन पाणी वाहत असल्याने वीसगाव खो-याचा संपर्क तुटला आहे.