Walchandnagar News : सीसीटीव्ही फुटेजमुळे मंगळसुत्र चोरणारे चोरटे जेरबंद; पोलिसांनी शंभर सीसीटीव्ही चे फुटेज ची केली पाहणी
Kazad Incident : काझड येथील किराणा दुकानात झालेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन आरोपींना वालचंदनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, सोनं, रोख रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वालचंदनगर : काझड (ता.इंदापूर) येथील किराणा दुकानातुन महिलेच्या गळ्यातील १ तोळे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली.सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांना तपास लावण्यामध्ये यश आले.