आपल्या पाल्याच्या करिअरविषयी योग्य मार्गदर्शन; करिअर निवडीची हीच सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

आयुष्यात आपल्याला कोणते करिअर करायचे, याविषयी पालक आणि मुलांमध्ये नेहमी चर्चा चालू असते. त्याचप्रमाणे नेमके कोणते करिअर निवडल्याने आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल, हे नेमके उमजत नाही. मात्र, आता ‘सकाळ’ आणि ‘एन्टेल्की’ घेऊन आले आहेत आपल्या पाल्याच्या करिअरविषयी योग्य मार्गदर्शन. दहावी आणि बारावीचा निकाल लागणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या नववी ते बारावीच्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करून सुयोग्य करिअर निवडण्याची हीच योग्य वेळ आणि सुवर्णसंधी आहे.

पुणे - आयुष्यात आपल्याला कोणते करिअर करायचे, याविषयी पालक आणि मुलांमध्ये नेहमी चर्चा चालू असते. त्याचप्रमाणे नेमके कोणते करिअर निवडल्याने आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल, हे नेमके उमजत नाही. मात्र, आता ‘सकाळ’ आणि ‘एन्टेल्की’ घेऊन आले आहेत आपल्या पाल्याच्या करिअरविषयी योग्य मार्गदर्शन. दहावी आणि बारावीचा निकाल लागणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या नववी ते बारावीच्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करून सुयोग्य करिअर निवडण्याची हीच योग्य वेळ आणि सुवर्णसंधी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ’ आणि ‘एंन्टेल्की’ विद्यार्थ्यांनी नेमके कोणते करिअर निवडावे, याविषयी अगदी व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जीवनदिशा’ ही ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चाचणीसाठी ‘सकाळ’च्या वाचकांसाठी नाममात्र ८५० रुपये शुल्क आहे. या चाचणीसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी नोंदणी सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाची १२० वर्षांची वाटचाल

असे भरा पैसे
या चाचणीसाठी नोंदणी करताना आपण गुगल पे, नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेटीएम, यूपीआय ॲप, भीमॲप यांचा वापर करून पैसे भरू शकता.

ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

चाचणीसाठी रजिस्ट्रेशन व त्या संबंधांतील शंका निरसन

  • या चांचणीच्या नोंदणीसाठी   www.entelki.in/corporate/skill-profiling  या संकेत स्थळावर जा.
  • संकेत स्थळावर दिलेल्या पानावर ‘check out‘ केल्यानंतर पुढील पानांवर सूचित केले जाईल. त्या पानांवर आवश्‍यक ती माहिती भरून पेमेंट ऑप्शन ला जा.
  • चाचणीचे रजिस्ट्रेशन, चाचणी पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणार अहवाल, व इतर कोणत्याही शंकेचं निरसन करण्यासाठी खालील दूरध्वनीवर सकाळी  ते  सायंकाळी  या वेळांत एंटेल्कीशी संपर्क करू शकता: 
  • ७२७६०५०९८७, ८६२३०७२४८७ 
  • तसेच  आपण  support@entelki.in या मेल वर संपर्क आणि टेस्ट नंतर आपले अभिप्रायसुद्धा देऊ शकता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is a golden opportunity to choose the right career guide for your childs career