Land Acquisition: आनंदाची बातमी! भूसंपादनाच्या दाव्यांसाठी ५७ लवादांची नियुक्ती; रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली निघणार

land dispute settlement Maharashtra latest news: राष्ट्रीय महामार्गांसाठी भूसंपादन प्रकरणांचा झपाट्याने निपटारा; ५७ नवीन लवादांमुळे प्रकल्पग्रस्तांना थकलेला मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा
government clears pending land acquisition disputes fast track

government clears pending land acquisition disputes fast track

sakal

Updated on

पुणे : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले राज्यातील २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता निकाली निघण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com