

Property Card Scheme Launched Across 10 Districts, Boost for Landowners
sakal
पुणे : राज्यातील १० नगरपालिका हद्दीतील मिळकतदारांना मे अखेरपर्यंत मिळकतपत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा मिळण्यास मदत होणार आहे.