Pune Shirdi Express: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी दररोज धावणार नवी एक्स्प्रेस; रेल्वे दौंड, अहिल्यानगर, राहुरीमार्गे

New daily Pune to Shirdi express train: पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान दररोज नवी एक्स्प्रेस; सकाळी पुण्यावरून सुटून दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूरमार्गे दुपारी शिर्डीत आगमन
New Pune–Shirdi Express on Track; Faster and Convenient Travel for Pilgrims

New Pune–Shirdi Express on Track; Faster and Convenient Travel for Pilgrims

sakal

Updated on

पुणे : पुणे आणि शिर्डीदरम्यान दररोज धावणारी नवीन रेल्वे बुधवारपासून सुरू झाली आहे. गाडी क्रमांक ११४२३ पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून सकाळी ६.५५ वाजता सुटून दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूरमार्गे दुपारी १२ वाजता शिर्डी येथे पोहोचेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com