Pune News: पुण्यातील ‘बीजे’ महाविद्यालयाला स्वायत्ततेस नकार; सरकारने प्रस्ताव फेटाळला, वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी!

Pune Medical College Autonomy issue latest News: पुण्यातील 'बीजे' महाविद्यालयाच्या स्वायत्ततेस नकार; वैद्यकीय क्षेत्रात नाराजीची लाट
Medical Community Upset as BJ College Pune Fails to Get Autonomy

Medical Community Upset as BJ College Pune Fails to Get Autonomy

sakal

Updated on

पुणे: राज्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुण्यातील ‘बीजे’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा १६ वर्षांपूर्वी पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला स्वायत्ततेसाठी विचाराधीन असलेल्या ‘बीजे’चे नाव यादीतून वगळून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश केला आहे. त्यामुळे पुण्यावर अन्याय झाल्याची भावना ‘बीजे’मध्ये शिकलेले डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com