Electricity Scheme: आनंदाची बातमी! पुणेकरांना अल्पदरात सौरवीज, शासनाकडून मिळणार अनुदान, २५ वर्षे मोफत वीज..

Step-by-step guide for solar rooftop installation in Pune: पंतप्रधान सूर्यघर व स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप योजनेतून पुणेकरांना केवळ अडीच ते १० हजार रुपयांत एक किलोवॉट सौर प्रकल्प; २५ वर्षे मोफत वीज आणि वीजबिलातून कायमची मुक्ती
Solar Revolution in Pune: Low-Cost Rooftop Panels and Long-Term Free Power Access

Solar Revolution in Pune: Low-Cost Rooftop Panels and Long-Term Free Power Access

sakal

Updated on

पुणे: पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज आणि स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत पुणे परिमंडलातील ३७ हजार ७७२ ग्राहकांना केवळ अडीच ते १० हजार रुपयांत एक किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्प बसविता येणार आहे. यामुळे पात्र ग्राहकांना पुढील २५ वर्षे मोफत वीज मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com