

Major Move in Healthcare: Standard Treatment Protocol to Keep Hospital Bills in Check
sakal
पुणे : ‘एकाच आजारासाठी विविध रुग्णालयांमध्ये वेगवेगळे दर आकारले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ तयार करण्यात येईल. तसेच, विमा कंपन्या आणि रुग्णालयासाठी कॉमन एम्पॅनलमेंट यंत्रणा उभारण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.