
खुटबाव - पारगाव (ता. दौंड) येथील प्रशांत व प्रिया जगताप या दांपत्याने एक एकर मुरमाड जमिनीवर जांभळ्या रंगाच्या भरीत वांग्याची यशस्वी लागवड केली. शहरातील मोठ मोठी हॉटेल्समध्ये अधिक मागणी असलेल्या भरीत वांग्याला सध्या १५ ते २५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे.