Baramati Crime : बारामतीत खंडणीच्या मागणीसाठी डिफेंडर गाडीवर गोळीबार; शिवशंभूनगर परिसरात खळबळ

बारामती शहरातील शिवशंभूनगर परिसरात राजन कोळेकर यांच्या राहत्या घरासमोर उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना आली समोर.
gun firing

Gun Firing

sakal
Updated on: 

बारामती - शहरातील शिवशंभूनगर परिसरात राजन कोळेकर यांच्या राहत्या घरासमोर उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...