

Pune administration reclaims six hectares of duplicate land allotment in the Gunjavani project.
esakal
पुणे : गुंजवणी प्रकल्पातील पुनर्वसनांतर्गत दुबार जमीनवाटप झालेल्या प्रकरणांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाने सुमारे सहा हेक्टर जमीन परत ताब्यात घेतली आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथम अशा प्रकारे दुबार वाटप झालेल्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.