

Pune Hadapsar Gliding Centre Spread Across 250 Acres May Feature a Heliport Paramotoring and Aviation Gallery
sakal
-प्रसाद कानडे
पुणे: हडपसरचे ऐतिहासिक ‘ग्लायडिंग सेंटर’ आता एका नव्या अवतारात उभे राहणार आहे. या जागेवर अत्याधुनिक हेलिपॉर्ट, थरारक हवाई साहसी खेळ आणि भव्य ‘एव्हिएशन गॅलरी’ साकारली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुण्याचे नावलौकिक हवाई क्षेत्रात नव्या शिखरावर पोहोचणार आहे.