School Bus Driver Punished by Pune Police
esakal
Hadapsar Police teach a lesson to school bus driver who vandalized a tempo in Pune : पुण्यात स्कूल बस चालकाने एका टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच फोडून त्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर शनिवारी समोर आला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर या स्कूलबस चालकावर करावाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अशातच आता भर रस्त्यात टेम्पोची तोडफोड करणाऱ्या या स्कूलबस चालकाला हडपसर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.