Pune Hadapsar News : पोलिसांच्या गाडीतून बेड्यासह आरोपीची ‘फिल्मी’ उडी; हडपसरमध्ये पाठलाग करून पुन्हा ताब्यात

हडपसरमध्ये ‘फिल्मी’ थरार; पोलिसांच्या गाडीतून बेड्यासकट उडी मारून आरोपीचा पलायनाचा प्रयत्न, तत्पर पोलिसांनी काही अंतरावरच पुन्हा ताब्यात घेतले
Cinematic Chase in Hadapsar: Accused Jumps from Police Van at Traffic Signal

Cinematic Chase in Hadapsar: Accused Jumps from Police Van at Traffic Signal

Sakal
Updated on

पुणे : एका आरोपीने पोलिसांच्या गाडीतून थेट उडी मारून बेड्यासह पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ५) सायंकाळी घडला. हडपसर येथील गांधी चौकात हा ‘फिल्मी’ थरार घडला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत काही अंतरावरच पाठलाग करून या आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com