Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे निम्मे व्यवहार भारतात होत आहेत.
Jyotiraditya Scindia

Jyotiraditya Scindia

sakal
Updated on

पुणे - भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे निम्मे व्यवहार भारतात होत आहेत. यूपीआयच्या माध्यमातून २०२५-२६ मध्ये सुमारे २४० अब्ज व्यवहार झाले. भारताचे डिजिटल व्यवहाराचे मॉडेल जगासाठी आदर्श ठरत असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com