

Thar Falls into Valley in Tamhini Ghat Six Die Shocking Delay in Accident Discovery
Esakal
पुणे - मानगाव महामार्गावर ताम्हिणी घाटात भीषण अपघात झालाय. अवघड वळणावर थार गाडी थेट ५०० फूट दरीत कोसळलीय. यात तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती आलंय. तर आणखी काहींचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जातेय. ड्रोनच्या सहाय्यानं शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. माणगाव पोलीस बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.