Pune Corona Update: मुंबई पाठोपाठ पुण्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण! नवा व्हेरियंट किती धोकादायक? जाणून घ्या

Pune Corona Update: पण ज्या नव्या व्हेरियंटमुळं पुण्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो किती धोकादायक आहे? हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Pune Corona Update
Pune Corona Updatesakal media
Updated on

Pune Corona Update: मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८७ वर्षांच्या पुरुष व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या वर्षात पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण आहे. पण ज्या नव्या व्हेरियंटमुळं पुण्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो किती धोकादायक आहे? हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Pune Corona Update
Jarange on Bhujbal: "भुजबळांना तात्पुरतं चॉकलेट दिलंय"; जरांगेंनी उडवली खिल्ली, अजित पवारांवरही केले गंभीर आरोप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com