भीमाशंकर, खंडाळा, ताम्हिणीला जास्त पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

खडकवासला : कोकणकडा लगत असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत या सहा तासात पन्नास मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. भीमाशंकर, खंडाळा, ताम्हिणीला जास्त पाऊस पडला आहे. 
 
भीमाशंकर 107 खंडाळा 85, ताम्हिणी 84, आसणे 76 कोळीये73, आहुपे 66, वाडेश्वर 65, घीसर गुंजवणी 65, दासवे लवासा 64, टेमघर 63, वेल्हे 52, इंगरी भाटघर 51, पानशेत 49, मिलीमीटर पाऊस पडला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall At Bhimashankar, Khandala, Tamhini