

Flood Fury in Alandi: Homes, Shops Inundated; 250 Pilgrims Shifted to Safety
esakal
आळंदी: इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे आज सकाळी आळंदी विविध धर्मशाळा तसेच दर्शन मंडपातील अडकलेले अडीचशे वारकरी नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. मावळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडीवळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी महापूर आला आहे.