

Landslide Disrupts Traffic in Ambegaon Taluka; Immediate Road Clearance Demanded
esakal
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावाच्या पश्चिमेला भोजनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे कोसळलेली दरड तातडीने हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जनाबाई उगले यांनी केली आहे.