Pune Floods: पहाटेच्या पुराने घातला कहर; पिंपळगाव घोड्यात अर्धे घर वाहून गेले, पोल्ट्री उद्ध्वस्त, १५० कोंबड्या वाहून गेल्या

150 chickens swept away in Pimpalgaon Ghode flood: पहाटेच्या पुराच्या तडाख्याने पिंपळगाव घोड्यात अर्धे घर, पोल्ट्रीचा भराव, चारचाकी व ट्रॅक्टर वाहून; दीडशे कोंबड्या, शेतीपिकांचे मोठे नुकसान
Flood Fury in Pimpalgaon Ghode: 150 Chickens Swept Away, House Partially Destroyed

Flood Fury in Pimpalgaon Ghode: 150 Chickens Swept Away, House Partially Destroyed

esakal

Updated on

घोडेगाव : पिंपळगाव घोडे (ता आंबेगाव) येथील पोखरकरवाडी जवळ ओढ्याला मोठा पुर आल्याने विशाल बांगर यांचे पोल्ट्री, घर, चार चाकी गाडी व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे पाचच्या सुमारास ओढ्याला मोठा पूर आल्यानंतर बांगर यांचे अर्धे घर वाहून गेले आहे.तर पोल्ट्रीचा पूर्ण भराव वाहून गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com