कोरोना बाधितांना बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास हेल्पलाइन जारी

Dr-Deepak-Mhaiskar
Dr-Deepak-Mhaiskar

पुणे - कोरोना बाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी.

हेल्पलाईन क्रमांक - 
1) तपासणीसाठी डॉ. एन. बी. गोखले : 9422534721/ 8999951242 
2) कोविड माहिती : 1075 ( केंद्र),104 ( राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394)
3) नॉन कोविड आरोग्य (कोमार्बिड) कक्ष ( 24x7)  पुणे महापालिका (020-25506800, 25506801, 25506802, 25506803) 
4) कोविड लक्षणे, गृह विलगीकरण, रुग्णालय प्रवेशाकरीता (24x7) कक्ष : पुणे महापालिका (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020- 25506300 (नायडू रुग्णालय). 
5) रुग्णवाहिका प्रसुती रुग्णांकरीता - कमला नेहरु रुग्णालय : (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय : (020-25506100, 25506108) 
6) नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहिका : 108 (सरकारी) किंवा 101 पुणे महापालिका 
7) कोविड रुग्णवाहिका : 108
8) नॉन कोविड शववाहिका : 101 पुणे महापालिका
9) कोविड शववाहिका : व्हेईकल डेपो –  020-24503211, 24503212                                                                                                                   
धक्कादायक! एका महिलेने चक्क पिरगळला महिला पोलिसाचा हात; कारण काय तर...

बेड उपलब्धतेकरीता -
गुगल ॲपवरुन कोविड केअर ॲप डाऊनलोड केल्यास बेड्सबाबत माहिती उपलब्ध होईल.
https://www.divcommpunecovid.com/ccsbedddashboard/hsr
इतर तातडीच्या कामाकरीता पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020- 25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com