High Profile Sex Racket Busted in Five Star Hotel Two Models Rescued
sakal
पुणे - बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) छापा टाकून परराज्यांतील मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका केली. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आसाममधील तिघांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.