Pune : लोणीत नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी

लोणी ता. आंबेगाव येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवारी प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
लोणी ता. आंबेगाव : येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
लोणी ता. आंबेगाव : येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.sakal

पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवारी प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.

लोणी ता. आंबेगाव : येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा भारत उत्सुक

श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावळेराम नाईक यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने येथील बसस्थानकाजवळ बेल्हे जेजुरी महामार्गालगत कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी करण्यात आली. ध्वजाची विधिवत पूजा झाल्यानंतर बाजार पेठेमधून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

मिरवणुकीच्या अग्रभागी असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेशीम पथक तसेच कराटे खेळाची प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती. नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com