
Hinjewadi Road Accidents
Sakal
बेलाजी पात्रे
हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कमधील माण फेज-३ परिसरातील मेगापॉलिस सॅफरॉन चौकातील रस्ते जीवघेणे झाले आहेत. या भागात चिखल-मातीचा राडा पसरला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक दुचाकीस्वारa घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत.