Hinjewadi Fire: हिंजवडी जळीतकांड! केमिकलची बाटली अन् चिंध्या सीटखाली लपवल्या, नंतर काडी पेटवून...; आदल्या दिवशी चालकानं रचलेला कट वाचून बसेल धक्का

Hinjewadi Bus Fire: हिंजवडी बस आगी प्रकरणात धक्कादायक घडामोडी घडली आहे. जनार्दन हंबर्डीकर या चालकाने ही घटना "पूर्वनियोजित" केल्याचे समोर आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर धक्का बसला आहे.
Hinjewadi Bus Fire
Hinjewadi Bus FireESakal
Updated on

बेलाजी पात्रे, पुणे: पुण्यातील हिंजवडी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही घटना अपघात नसून जाणूनबुजून रचलेला कट होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जनार्दन हंबर्डीकर असे आरोपीचे नाव आहे. त्याने हे कृत्य घडवून आणले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या कृत्यासाठी त्याने आदल्या रात्री कट रचला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com