

Aaditya Thackeray Slams Maharashtra Government Over Pending Hinjewadi Development Works Despite Funds Being Approved for Projects
sakal
हिंजवडी : ‘‘मूलभूत सुविधांसाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी जाहीर करूनही हिंजवडीतील परिस्थितीत बदल झालेला नाही. कामे ठप्प झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणांपुरते मर्यादित न राहता कामांची अंमलबजावणी सुरू करावी,’’ अशी मागणी शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ‘‘मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष म्हणजे दुर्लक्ष म्हणायचे का?’’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.