Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

बारामती–फलटण राज्य महामार्ग क्र. १० साठी सन २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली भूमी संपादन प्रक्रिया अखेर न्यायालयाने ठरवली रद्द.
high court

high court

Esakal

Updated on

माळेगाव - बारामती–फलटण राज्य महामार्ग क्र. १० साठी सन २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली भूमी संपादन प्रक्रिया अखेर न्यायालयाने रद्द ठरवली असून, यामुळे बारामतीमधील खांडज व पाहुणेवाडी येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत निवाडा जाहीर करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com