India-Pakistan युद्ध काळातील पुणे! ‘सकाळ’च्या 4 डिसेंबर 1971 च्या अंकात मॉक ड्रिलचे थरारक तपशील

Pune in 1971: Blackout and Civil Defense Alert: पेपरच्या मथळ्यांमध्ये “मुंबईत इशारा भोंगा”, “पुण्यात रात्री दीडला इशारा भोंगा”, “प्रकाशबंदीच्या सूचना” अशा बातम्या छापून आल्या होत्या.
A rare newspaper clipping from December 4, 1971
A rare newspaper clipping from December 4, 1971, showing Pune's civil defense blackout alert during the Indo-Pak waresakal
Updated on

पुणे: १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा थरार, फक्त सीमारेषेपर्यंत मर्यादित नव्हता, तर अंतर्गत भागांमध्येही त्याची जाणीव विविध मार्गांनी करून दिली जात होती. अशाच घटनांपैकी एक म्हणजे पुणे शहरात करण्यात तीन दिवस प्रकाशबंदी करण्यात आली होती. मुंबईत देखीस सायरन वाजवण्यात येत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com