Pune Crime:धक्कादायक! 'कोंढवे धावडे येथे हॉटेल चालकाचा कामगाराकडून खून'; दोघांमध्ये वादावादी, नेमकं काय कारण..
Late-Night Clash Turns Deadly: मंगळवारी रात्री दोघांमध्ये वादावादी झाली. शेट्टी बसलेले असताना गिरीने हॉटेलच्या स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि बेसावध असलेल्या शेट्टी यांच्या मानेवर धारदार चाकूने दोन वार केला. या हल्ल्यात शेट्टी यांचा मृत्यू झाला.
शिवणे : कोंढवे धावडे येथील हॉटेल पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंटचे चालक संतोष शेट्टी (वय ४५) यांचा कामगारानेच चाकू खुपसून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.