Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली; पुणे पाेलिसांकडून पतीला अटक, राग अनावर झाला अन्..

Pune police action on husband setting fire to wife vehicle: पत्नीच्या नकारामुळे पतीचा संताप; दुचाकी जाळून अटक
Rage Incident in Pune: Husband Held for Torching Wife’s Vehicle

Rage Incident in Pune: Husband Held for Torching Wife’s Vehicle

sakal

Updated on

पुणे: वाद झाल्याने पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने पतीने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना रविवारी रात्री वारजे भागात घडली. या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. राजकुमार इरण्णा सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com