
"Otur man sentenced to life for murdering his wife using petrol; court also imposes ₹50,000 fine."
Sakal
-पराग जगताप
ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथे २०१६ मध्ये झालेल्या पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अधिक करावासाची शिक्षा मा.न्यायालयाने ठोठावली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.