
Junnar Police Raid: Huge Quantity of Beef and Cattle Seized During Operation
जुन्नर :जुन्नर शहरातील माईमोहल्ला येथे जुन्नर पोलीसांनी शनिवारी रात्री( ता.०४) केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन गायी व दोन कालवडी तसेच सुमारे दोन टन गोमांस असा एकूण ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.