सहवेदना

सहवेदना
Published on

PNE26W19460
इमाम कमालोद्दीन दरूद
सोलापूर : येथील पानगल मशिदीचे चेअरमन व ज्येष्ठ शिक्षक इमाम कमालोद्दीन दरूद (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे. मागील पाच दशकांपासून ते धार्मिक प्रबोधन करत होते.
-----
PNE26W19462
विष्णू गरड
मोहोळ : येथील विष्णू महादेव गरड (वय ८९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी उपाध्यक्ष यशवंत सुरवसे यांचे ते सासरे होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Railway Project
Ujani Water Crisis
Maharashtra Police Recruitment Update 8100 Posts to Be Filled in 2027 Solapur Has 117 Vacancies for Police Aspirants
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com