Pune News: तुम्ही कितीही राजकारण करा पण....; मुस्लिम व्यक्तीच्या मदतीनं झाले ब्राह्मण व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार

Pune News: सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असतानाच दिसलेल्या दोन धर्मांमधील या बंधुभावामुळं द्वेषाचं बीज पेरणाऱ्या राजकीय मंडळींना चांगलीच चपराक दिली आहे.
Hindu_Muslim
Hindu_Muslim
Updated on

Pune News: राज्यातच काय तर देशातलंच वातावरण सध्या राजकीय मंडळींनी हिंदु-मुस्लिम द्वेष पसरवून कलुषित केलं आहे. पण त्यातही एक दिलासा देणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्यानं विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असतानाच दिसलेल्या दोन धर्मांमधील या बंधुभावामुळं द्वेषाचं बीज पेरणाऱ्या राजकीय मंडळींना चांगलीच चपराक दिली आहे.

Hindu_Muslim
Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजाच्या अवमानखोरांविरुद्ध कायदा करा : खासदार उदयनराजे भोसले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com