
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाबाधित सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले असून, या प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता यापूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रतिबंधित क्षेत्राची यादी :
हवेली तालुका :
मांजरी बु. - झेड कॉर्नर, महादेव नगर, शिवजन्य सोसायटी, भंडलकर नगर, घुले.
फुरसुंगी- हांडेवाडी, कुंजीरवाडी- थेऊरफाटा (गाढवे मळा), वाघोली- केसनंद (जोगेश्वरी रोड सद्गुरू पार्क), आव्हाळवाडी रस्त्यावरील नर्हे- गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्स, कंजारवस्ती, भिलारवाडी, खानापूर, बकोरी- प्रिस्टीन सिटी फेज 1, कदमवाक वस्ती, चांदणे वस्ती, आळंदी म्हातोबा- पानमळा, पिसोळी- गगन रेसिडेन्सी, मांजरी खुर्द- पवार वस्ती, कोरेगाव मूळ- गावठाण, होळकरवाडी- झांबरे वस्ती.
शिरूर तालुका :
कवठे यमाई मस्हे बु., राऊतवाडी (शिक्रापूर), मांडवगण फाटा, गणेगाव खालसा.
बारामती तालुका :
कटफळ, माळेगाव बु., मुर्टी, वडगाव निंबाळकर, तांदुळवाडी, लोणी भापकर.
इंदापूर तालुका :
शिरसोडी, पोंदकुलवाडी.
दौंड तालुका :
दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, राज्य राखीव बल गट क्रमांक पाच आणि सात, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वसतीगृह नानविज परिसर, मेरी मेमोरियल हायस्कूल गिरीम, दौंड शहर व बिगर नगरपालिका हद्द, गोपाळवाडी.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुरंदर तालुका :
वीर गावठाण, समगिर वस्ती, इंदिरानगर, धुमाळवाडी, जलसंपदा विश्रामगृह, सुपे खुर्द, कोडीत गावठाण, मलाईवस्ती, डुबईवाडी, राजिवडे वस्ती, सासवड नगर परिषद हद्दीतील लांडगेआळी, चौरवाडी, सांगोबाचा मळा, जवळार्जुनची विठ्ठलवाडी, मधलीवाडी (नाझरे), कापरे वस्ती.
खेड तालुका :
चाकण- झित्राही मळा, वडगाव खेड, वरुडे वस्ती, पापळवाडी, कडूस- ढमाले शिवार, कावडेवस्ती पाईट, गावठाण अहिरे रोड, सावंतवाडी, करंटवाडी, कोमलवाडी, बुरसेवाडी गावठाण, येलवाडी, वेताळे, वाशेरे- गणेशवाडी, वाजवणे - आंद्रे वस्ती.
मावळ तालुका :
माळवाडी, इंदुरी.
मुळशी तालुका :
मुकाई नगर परिसर, हिंजवडी.
आंबेगाव तालुका :
म्हाळुंगे पडवळ, चास, विठ्ठलवाडी, नांदूर, वडगाव कोशिंबेग.
जुन्नर तालुका :
डिंगोरे, ढोलवड, सावरगाव, खिलारवाडी, मांजरवाडी, परुंदे, आंबेगव्हाण, ढालेवाडी, औरंगपूर, वडज, शिरोली.
भोर तालुका :
रायरी, वरोली खुर्द, बाजारवाडी.
वेल्हा तालुका :
वडगाव झांजे, सुरवड, सोंडे- माथना, सोंडे-कारला, कोदवडी, सोंडे-सरफाला, सोंडे हिरोजी, आसनी- मंजाई.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर नोकरीच्या ठिकाणी जाता येणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर आणि डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. -सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.