

Indigo Aircraft Landing Gear Gets Stuck After Takeoff From Pune Airport Emergency Declared as 192 Passengers Escape Safely
sakal
पुणे: पुण्याहून गुवाहाटीला निघालेल्या इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर (चाके) उड्डाणानंतर अडकल्याने रविवारी सकाळी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली; मात्र वैमानिकाच्या कौशल्याने विमान सुखरूप उतरवण्यात आले. विमानातील सर्व १९२ प्रवासी सुरक्षित आहेत.