Indrayani river flood in Bhavdi : इंद्रायणी नदीला पूर: भावडीतील कदमवस्तीतील ५ घरे पाण्याखाली, ३० नागरिक व ३५ जनावरे सुरक्षित स्थळी हलवली

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे भावडीतील कदमवस्ती परिसरातील पाच घरे जलमय; २५ ते ३० नागरिक व ३० ते ३५ जनावरे प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवली
Residents and livestock were shifted to safer locations as authorities monitored the flood situation.

Residents and livestock were shifted to safer locations as authorities monitored the flood situation.

Sakal

Updated on

वाघोली : इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली जवळील भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील चार पाच घरे पाण्याखाली गेली आहेत. या घरातील २५ ते ३० व्यक्ती व ३० ते ३५ जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com