Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

Indrayani River Pollution Raises Alarm Before Kartiki Wari: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान? इंद्रायणी नदीत सांडपाणी अन् मृत माशांचा खच
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River

Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River

sakal

Updated on: 

आळंदी : इंद्रायणी नदीला आळंदीत गटारगंगेचे स्वरूप आले असून, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदी नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दोन महिन्यांवर आलेल्या कार्तिकी वारीत लाखो वारकऱ्यांनी गटारातच तीर्थस्नान करायचे का? असा संतप्त सवाल विचारला जात असून प्रशासकीय यंत्रणा मात्र गाढ झोपेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com