#NFAI : सेन्सॉर्ड दृश्यांबाबतची माहिती एनएफएआयद्वारे मिळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : भारतीय चित्रपटांमधील अनेक सेन्सॉर्ड दृश्यांबाबतची माहिती आता भारतीय चित्रपट संग्रहालयाद्वारे ऑनलाईन बघायला मिळणार आहे.

भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)च्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध असेल. याबरोबरच चित्रपटाच्या रिळांची संख्या, निर्माते, दिग्दर्शक अशी संपूर्ण माहितीही उपलब्ध असेल. तसेच एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम याबद्दल सांगताना म्हणाले, ही सर्व माहिती म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा ठेवा आहे.
 
अनेकांना भारतीय चित्रपटांवर संशोधन करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल.

Web Title: Information about Sensor View will be provided by NFAI