

CM Devendra Fadnavis
sakal
पुणे : ‘‘पुणे उत्पादन आणि निर्मितीमध्ये (मॅन्युफॅक्चरिंग) हब आहे, तर नवी मुंबई डेटाची राजधानी झाली आहे. या दोन्ही केंद्रांना जोडणारी ‘इनोव्हेशन सिटी’ उभारून राज्याला जागतिक स्पर्धेत अग्रस्थानी नेणार आहोत,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.