

Alandi PSI, who underwent leg surgery with plates and screws, completes his bicycle journey to Jagannath Puri—symbol of unwavering spirit and devotion.
Sakal
आळंदी: दुचाकीचा अपघात... पायाला फ्रॅक्चर.. दोन प्लेट आणि 13 स्क्रू टाकून पायाचे ऑपरेशन... सहा महिन्यांचे विश्रांती... त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन केलेला सराव... आणि अवघ्या साडेसात दिवसात सतराशे किलोमीटरचे अंतर कापून जगन्नाथ पुरिची यात्रा पूर्ण केली.