esakal | इराणी टोळीतील सराईत महिला आरोपीस अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

3arrested_54.jpg

महाराष्ट्रासह इतरही राज्यात चोरीचे तब्बल सतरा गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सराईत महिला आरोपीला पिंपरी -चिंचवड पोलिसांनी दापोडी येथे अटक केली. फिजा सरफराज जाफरी उर्फ इराणी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यां मध्ये ही फरारी होती

इराणी टोळीतील सराईत महिला आरोपीस अटक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महाराष्ट्रासह इतरही राज्यात चोरीचे तब्बल सतरा गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सराईत महिला आरोपीला पिंपरी -चिंचवड पोलिसांनी दापोडी येथे अटक केली.

 
फिजा सरफराज जाफरी उर्फ इराणी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यां मध्ये ही फरारी होती

loading image
go to top