

Jain Boarding Trust Scandal Acharya Guptinandi Demands Justice and Refund to Builder
Esakal
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी आज धर्मादाय आयुक्तांसमोर महत्वाची सुनावणी होणार आहे. सुनावणीआधी जैन मुनी आचार्य गुप्तीनंदी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, आम्ही धर्मादाय आयुक्तांना आवाहन करतो की हा संपूर्ण व्यवहार रद्द करावा. सुरुवातीला त्यांच्याकडे मंदिर नसल्याचं दाखवणारी बोगस फाईल आली होती. आता नव्यानं अहवाल दिला आहे त्यात मंदिर असल्याचं दिसतंय.