Jain Community: धनासाठी धर्माचे केंद्र बळकावले: आचार्य श्री गुप्तिनंदीजी महाराज; पुण्यात जैन बोर्डिंग वाचवण्यासाठी समाजाचा मोर्चा

Jain boarding land controversy: इतिहासात प्रथमच भगवान महावीर कर्जाच्या खाईत ढकलले गेले आहेत. सरकारने जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार तत्काळ रद्द करावा, अन्यथा सकल जैन समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा जैन समाजाचे आचार्य श्री गुप्तिनंदीजी महाराज यांनी दिला आहे.
Acharya Shri Guptinandiji Maharaj addressing Jain followers during Pune protest to save the historic Jain Boarding.

Acharya Shri Guptinandiji Maharaj addressing Jain followers during Pune protest to save the historic Jain Boarding.

Sakal

Updated on

शिवाजीनगर : ‘‘सकल जैन समाजाला अंधारात ठेवून काही विश्वस्तांनी भगवान महावीरांचे मंदिर आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची जागा बॅंकेत गहाण ठेवली आहे. धनाच्या बळावर धर्माचे आणि संस्काराचे केंद्र बळकावले आहे. इतिहासात प्रथमच भगवान महावीर कर्जाच्या खाईत ढकलले गेले आहेत. सरकारने जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार तत्काळ रद्द करावा, अन्यथा सकल जैन समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा जैन समाजाचे आचार्य श्री गुप्तिनंदीजी महाराज यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com